शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड पिक विम्याची रक्कम खात्यात जमाशेतकऱ्यांची दिवाळी होणा होणार

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड पिक विम्याची रक्कम खात्यात जमा होणार

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड पिक विम्याची रक्कम खात्यात जमा होणार


 शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड 

पिक विम्याची रक्कम खात्यात

 जमा होणार; pik vima 2024

     शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे कारण की राज्य सरकारने विमा कंपनीने तातडीच्या सूचना दिले असून त्या शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांचा जो काही विमा भरला आहे त्याची रक्कम राज्य शासनाने लवकर आदेश काढू शकते यांना देण्यात या अशा सूचना दिल्या आहेत.
     2023 यावर्षी प्रामुख्याने राज्यामध्ये पाऊस आणि व दिल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर पैसे जमा करणे असे त्यांनी राज्याची कृषिमत्री धनंजय मुंडे साहेब यांनी विमा कंपन्यांना आदेश दिला आहे
      त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे महत्त्वाची बातमी दिवाळी अगोदरच राज्य शेतकऱ्यांना विमा कंपनी पैसे देण्याची शक्यता आहे
   यावर्षी पंतप्रधान पिक विमा हा एक रुपयांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी भरला असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कमी पैशा जास्त विमा मिळणार आहे.  
   सोयाबीन , कापूस, मका तूर या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळण्याची शक्यता आहे.

दिवाळीत शेतकऱ्यांवर पडणार

पैशाचा पाऊस 5 मोठे निर्णय;

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे . शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची निर्णय घेण्यात आली आहे. सर्वात मोठी बातमी अशी येताय की दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर पैशाचा पाऊस पडणार आहे. दिवाळीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची निर्णय घेणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांना लवकरच पिक विम्याची रक्कम दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी त्या ठिकाणी मोठे विधान केले आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी अगोदरच त्या ठिकाणी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
    तसेच मित्रांनो पी एम किसान चा पंधरावा हप्ता देखील दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार असे पंतप्रधान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे.
त्यामुळे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
   राज्यामध्ये यावर्षी 2023 मध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्या भागातील अनेक शेतकऱ्यांना जेव्हा दुष्काळ पडला आहे येथील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकार मोठी मदत करणार आहे त्याची घोषणा देखील लवकरच करण्यात येईल दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वर्ग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करण्याचा शासनाचा निर्णय आहे.

पिक विमा मुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
 पिक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना विशेष करून जे काही दुष्काळी भागामध्ये नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून शासन योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे.


प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोठी बातमी येत आहे विशेष करून आपण बघितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या भागांमध्ये दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिक विमा वाटप करण्याचा निर्णय राज्य शासन किंवा प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत देण्त आला आहे.

     पिक विमा 2023 24
शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि बातमी त्या ठिकाणी म्हणजे दिवाळी अगोदर 2023 24 चा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे विशेष करून आपण बघितले की निवडणुका डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवून शेतकऱ्यांना दिलासा किंवा दिवाळी अगोदरच पिक विमा देण्याचा निर्णय त्याठिकाणी हा शासनाने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे.

खरीप हंगाम 2023 24 साठी पिक विमा योजना

विशेष करून आपण बघितले की शासनाकडून शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये यावर्षी पिक विमा भरण्याची त्या ठिकाणी मोठी संधी देण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. विशेष करून दरवर्षी पिक विम्याची रक्कम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कंपन्या घेत असतात परंतु यावर्षी एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची संधी शेतकऱ्यांना देण्यात आली होती.

शेतकऱ्यांची दिवाळी घोळ करण्यासाठी विशेष करून राज्य शासनाकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणी म्हणावी लागेल विशेष करून आपण बघितले की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याची मोठी रक्कम कंपन्यांना अधिसूचना काढणत आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये ही योजना त्या ठिकाणी राबवली जाते व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणी म्हणावी लागेल.

Pm किसान 2023 15 हप्ता 

लवकर जमा होणार तारीख 

फिक्स झाली ;


    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पीएम किसान 2023 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी मोठी बातमी सध्या येत आहे. कारण की पंतप्रधान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी पंधरा हप्ता लवकरच म्हणजे येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये किंवा 15 तारखेला जमा होण्याची शक्यता आहे.
     संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरावा हप्ता हा या वेळी 5 दिवस लवकर जमा होणार आहे असे  पंतप्रधान कार्यालयातून बातमी येत आहे.
  देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतात. पंधरावे हप्त्यामार्फत देशातील सर्व शेतकऱ्यांना बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे.
   सध्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना मार्फत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जात आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकार देखील दोन हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांना वर्षासाठी 12 हजार रुपये देण्याची मोठी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आणखी गोरे करण्यासाठी 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

आजचे ताजा कांदा बाजार भाव खालील प्रमाणे आहे

नमस्कार शेतकरी बंधूंनो यावर्षी उन्हाळ कांदा कमी राहण्याची शक्यता आहे कारण की कांद्याची जे काही उत्पादन कमी होऊन खर्च जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी कांदा पिकाकडे कल कमी प्रमाणात आहे. दरवर्षी 12 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली जाते. परंतु त्याचे प्रमाण कमी होऊन नऊ लाख हेक्टर वर उन्हाळा कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील कांद्याची आजची बाजार भाव खालील प्रमाणे. today onions Market 

सोलापूर  -1200 ते 900

पुणे.       - 1300 ते 1000

मुंबई.    -   1400 ते 900

सातारा.  - 1300 ते 1000

नाशिक.  - 1400 ते 1000

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड पिक विम्याची रक्कम खात्यात जमा शेतकऱ्यांची दिवाळी होणार


पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे विशेष करून आपण बघितले की शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पिक विमा कंपनी आणि राज्य शासन यांचा या ठिकाणी निर्णय होऊन शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी म्हणावे लागेल कारण की दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पीक विम्याची पैसेही जमा होणार आहेत. एकंदरीत परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून ही महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


तसेच आपण बघितले की पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील त्या ठिकाणी एकर कमी दोन हजार रुपये लवकरच जमा होणार आहे विशेष करून आपण बघितले की पंधरावा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तसेच केंद्र शासनांमार्फत ही योजना राबविताना शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येणार आहेत त्यांना दूर करण्यासाठी विशेष करून मदत मिळण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने